Advertisement

कविता

 नाटक 

आयुष्याच्या रंगमंचावर जीवनाचं नाटक बसवलं 
नाटकाची सुरुवात जन्मापासून झाली 
काही क्षण हसरे 
काही थोडे रडके 
सारच दाखवलं 
निर्णय काही बरोबर 
थोडे थोडे चुकिचे 
कसं बसं निवडलं 
होता होता डाव 
निरोप घ्यायचं ठरलं 
नेमकं निरोपाच्या वेळी 
माझ आयुष्य संपलं 
म्हणून 
आयुष्याच्या रंगमंचावर 
जीवनाच नाटक बसवलं 

कवियत्री- प्रियांका दशरथ भाटले

Post a Comment

0 Comments