Advertisement

नियम व अटी

 > गंधर्व मराठी हे कोणत्याची लेखनाची चोरी करत नाही 


> तुमच्या कविता लेख वर इतरत्र साहित्य तुमच्या नावेच पोस्ट केले जाते


> कोणताही लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तो गंधर्व मराठी टीम ला आवडल्यास ते लेखकांशी चर्चा करून तो लेख प्रसिद्ध केला जातो, लेखकांशी काही त्रुटीमुळे संपर्क नाही झाल्यास तो लेख आम्ही पोस्ट करून ज्याने लिहल त्याला क्रेडिट दिल जात. 


> यात कोणत्याही पद्धतीची त्रुटी आढळून आल्यास आधी गंधर्व मराठीशी सल्ला मसलद करणे आवश्यक आहे.


> या प्रसिद्धी पावलेल्या काही लेखांपैकी निम्याहून जास्त लेख लेखन परवानगी सोबत आहेत बाकीचे काही लेखक हयात नाही त्यांचे लेख चाहत्यांनच्या प्रेमापोटी पोस्ट करत आहोत. 


गंधर्व मराठी कोणत्याही जाती, धर्मपात याशी संलग्न नाही. 


जे लेख पोस्ट होतात ते वाचूनच, चांगले वाटल्यास पोस्ट केले जातात, यात कोणत्याही प्रकारची विटंबना नसते.


गंधर्व मराठी वरील प्रसिद्ध लेख कविता व इतरत्र साहित्य कॉपी पेस्ट स्वरूपात किंव्हा दुसऱ्या वेबसाईटवर आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments