पैसा कमी खर्च जास्त वाढतो तर हा उपाय करा, एका रात्रीत चमत्कार...
 सर्वांना नमस्कार,


मित्रानो जसा की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे जगण्या साठी पैसा हा अत्यंत महत्वाचं साधन आहे.  आणि पैशानेच तर आपला जगणं सुरळीत चाललय. आज काल वस्तूंची खरेदी, विक्री हे मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्याला लागणाऱ्या घरघुती साहित्य जसा की घरातील किराणा, कपडालत्ता, शिक्षण, वृद्धांचे आजारपणाची अवशदा किंवा मग आपल्या सोई सुविधा जस की मुलांची खेळणी, मनोरंजन अश्या आणखी खूपश्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हाच कामी येतो . 


हल्ली तर ह्या जगातील सर्वांसाठी पैसा म्हणजे सर्वस्व झाल आहे. त्यांना अस वाटतंय की पैसा आहे तर सर्व काही आहे. आपल्या कडे पैसा असेल तर आपली स्वप्ने, ध्येय, इच्छा हे सारे अगदी सहज पणे पूर्ण होतात आणि मग कोणत्याच नात्यात दुरावा राहत नाही, घरातील सगळे खुश राहतात. पण जर आपल्या जवळ पैसा नसेल तर जगताना अनेक अडचणींना समोर जावं लागत जसा की घर सांभाळणे अवघड होते, घरातील सदस्यांची इच्छा, स्वप्ने आपण पूर्ण नाही करु शकत, त्यांचा साठीची सोई सुविधा वेळेवर मिळत नाहीत, किंवा चांगल्या मिळत नाही, असेल त्या गोष्टींन मध्ये सुख मानव लागत.आणि ह्या मुळे आपलं मन ही नाराज होता, उत्साह संपतो, आपण कोणासाठी काहीच करू शकत नाही  आणि ह्या मुळे यामुळे कदाचित नात्यात दुरावा येऊ शकतो, घरातील वयक्तिक भांडणे वाडू शकतात, घरात सुखी आनंदी वातावरण राहणार नाही, त्यामुळे आजारपण आजारपण वाढेल, खूप सारे तंटे होतील.


आणि जर अशा तंट्यापासून स्वतःला, आणि घरातील सर्वांना वाचवायचे असेल तर आजचा हा उपाय तुमच्या साठी खूपच योग्य ठरेल.ह्या उपायांमुळे घरातील सर्व अडचणी दूर होतील सोबतच घरात धनसंपत्ती वाढेल, पैसाच पैसा येईल, आणि घर ही आनंदात राहील.


तुम्ही तुमच्या सगळ्या स्वप्नं,इच्छा ह्या पूर्ण करु शकता, समस्यांवर मात करु शकता, घरातील आनंदी, प्रसन्न वातावरण तसाच टिकून राहील,

घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल, लक्ष्मी माता आनंदी होऊन घरात वास करेल तुमच्या, त्यामुळे कोणत्याच गोष्टीची कमी जाणवणार नाही.


हा उपाय अत्यंत सोपा आहे, आणि चांगला ही आहे. या उपायासाठी तुम्हाला पाच गोष्ट लागतील. पहिली गोष्ट म्हणजे एक पूजेची सुपारी लागेल, दुसरी गोष्ट म्हणजे पांढरी कवडी लागेल. त्याचबरोबर मुठभर तांदुळ लागेल (तांदूळ आपण नेहमी वापरतो तेच घ्यायचे).


या तीन गोष्टी तर आपल्या घरात उपलब्ध असतातच, याचबरोबर एक रुपयाचा सिक्का, आणि विड्याचे किंवा आंब्याचे पान घ्यायचे आहे (हे आपण दारातील झाडाचे तोडले तरी चालेल, नसेल तर विड्याचे पान दुकानातून आणावे)


तर या पाच वस्तू अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत जिथे तुम्ही तुमचे पैसे , धनसंपत्ती किंवा किमती वस्तू ठेवता. मग ती तिजोरी असो, लॉकर असो किंवा आॅफीस मधील पैस्यांचा कप्पा, असेल त्या ठिकाणी ह्या पाच वस्तू ठेवायच्या आहेत. आता हे ठेवायचे कसे? तर आधी विड्याचे किंवा आंब्याचे पान ठेवावे नंतर त्या पानावरती सुपारी, पांढरी कवडी आणि मूठभर तांदूळ ठेवायचे ह्या वस्तू नेहमीच आश्या ठेवाव्या की त्या ठिकाणाहून कधीच त्या वस्तू हलवायच्या नाहीत.


त्या पाच वस्तू नेहमी तिथेच त्याच जागेवर राहील्याने तुमच्या कडे पैसा हा नेहमी राहील. कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.

हा उपाय नक्किच करून पहा, घरात धनसंपत्ती, सुख समृद्धी वाढवा. तुमच्या नातेवाईकांना ही सांगा. हा उपाय करुन पहा. अनुभव घ्या. आणि प्रसन्न आनंदी जीवन व्यतीत करा.

Post a Comment

0 Comments