Advertisement

असाच मी गुंतलेलो तुझ्यात

आज हसू की रडू हे कळत नाहीये पण
नकळत उमगत्या फुलातून बाहेर आलो 
आणि आज कळलं की आपल्यावर कोणतरी जीवापाड प्रेम करणार आहे.

शब्द तिचे वाचुणी आलं होत चेहऱ्यावर हास्य 
नंतर open करून पाहिलं तर ते होत रहस्य ,

रहस्य तर कसलं हो ती होती एक प्रेमाची ओळ
अलगद गोष्टींमध्ये अडकलेला मी भोळ ,

भोळ तर मी नव्हतो ,भोळ तर ती होती ,
अलगद आपल्या मनातल्या गोष्टी चिट्टीवर लिहत होती, 

miss you ,hug you ती अलगद पने म्हणायची ,
मी love you बोलल्यावर अलगद पणे लाजून पुन्हा love you रे बच्चा म्हणायची,

तिला मिळवणं सोप्प जरी नसलं , तर तिला सांभाळणं खूप अवघड आहे ,
आणि काही जरी झालं दोघाचं कॉम्बिनाशन एक आहे.

 तुझ आणि माझं नातं होत भावा बहिणी सारख , 
त्याला पंख फुटली आणि झालं ते नवरा - बायको सारख . 

 पत्र वाचून काय करु आणि काय नको कळत नाहीये,
पण हे पत्र पुन्हा पुन्हा वाचल्या शिवाय राहवत नाहीये 

 असाच मी गुंतलेलो तुझ्यात .....। 

कवी - राकेश इंगवले 

Post a Comment

0 Comments