Advertisement

प्रवास आयुष्याचा

                             ।। प्रवास आयुष्याचा ।।


नात्यांचे ‌या करावे काय..?
नात्यांचे महत्व कळता-कळता
नात्यांनीच ओढले पाय ।।

समजत होते मनाला
साथ कोण देणार
प्रत्येकाची वाट वेगळी
वेगळ्या वाटेनेचं जाणार ।।

सुर‌वात केली तरचं
शेवट पहा होतो
नात्यांमध्ये गुंतलेला
शेवटी एकटाच रहातो ।।

जन्म दिला मातेने
तिच्या वेदनांचे काय..?
घडवले मला पित्याने
खरचं मी शिकलो काय...?।।‌

Post a Comment

0 Comments