Advertisement

गोरी बायको कश्यासाठी...


गोरी बायको कश्यासाठी ?
लोकांनी पाह्ण्यासाठी
आपल्यावर जळण्यासाठी
त्यांना जळतांना पाहून
आपण खुश होण्यासाठी .

गोरी बायको कश्यासाठी ?
समारंभी मिरवण्यासाठी
गर्दीत सांभाळण्यासाठी
सांभाळतांना तिला तसे
गर्दीत हिरो ठरण्यासाठी

गोरी बायको कश्यासाठी ?
गोरी पोर होण्यासाठी
कष्ट त्यांच्या लग्नाचे
आपोआप टाळण्यासाठी

गोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी …
असे काही जिरवण्यासाठी


- लेखक


Tags 

Gandharv marathi, marathi kavita 2021, Marathi kavita lekhan, kavita lekhan 2021, Storytelling, Love story 2021, gandharv 2021 Marathi kavita, Prem, Katha sahity, विनोदी कविता, Funny Poem 2021


important 

( ही कविता चाहते प्रेमासाठी पोस्ट करत आहोत, या कवितेचे लेखक माहीत नसून आम्ही ते विनापरवाना पोस्ट करत आहोत. जर कोणास किव्हा लेखकास हे पोस्ट आढळल्यास गंधर्व मराठीला कळवून लेखकाचे नाव सन्मान पूर्वक यात जाहीर केले जाईल. धन्यवाद! ) 


Post a Comment

0 Comments